पुणे : पुणे शहरात दुपारी २:३० ते ३ :०० वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. गुलटेकडी मार्केट यार्ड परिसरात या पंधरा वीस मिनिटांच्या पावसाने शिवनेरी रस्त्यावर पाणीच पाणी साचले. यामुळे पोस्ट 9 ऑफिस चौक ते मार्केट यार्ड मुख्य गेट पर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी काही नागरिक पाण्याच्या अंदाज न आल्याने गाडी घासरून पडले. तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांच्या स्टॉल खाली पाणी गेल्याने अनेकांचे नुकसान देखील झाले.<br />(व्हिडिओ : विश्वजीत पवार, प्रविण डोके)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.